Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पटवर्धनकुरोली गावातील विविध रस्ते स्वखर्चाने दुरुस्ती...

पंढरपूर-: पटवर्धन कुरोली येथिल खटकाळी रस्ता व तरटगाव रस्ता ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सांवत व हरुण शिकलकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून मो...

पंढरपूर-: पटवर्धन कुरोली येथिल खटकाळी रस्ता व तरटगाव रस्ता ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सांवत व हरुण शिकलकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून मोठं-मोठ खड्डे बुजवणास सुरुवात केली...

गावातील जनतेनं आपणास लोकांची सेवा करण्यासाठी निवडणून दिले आहे या सामाजिक भावनेतून विद्यामान ग्रामपंचायत सदस्य अनिलदादा सावंत व हरुणभाई शिकलकर यांनी स्वखर्चाने या रस्त्याची दुरुस्ती करायची अशी भूमिका घेतली...


यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत, ग्रामपंचायत सदस्य हरुण शिकलकर, श्री.संतोष घुले, श्री.राजेंद्र उपासे, श्री.गणेश देशमुख, श्री.पांडूरंग नाईकनवरे,बालाजी उपासे, प्रविण नाईकनवरे, सिध्देश्वर कोळसे ग्रामस्थ उपस्थित होते...