Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी तीन वर्षेपासून महापूरातील नुकसान भरपाई पासून वंचित...

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी  तीन वर्षेपासून महापूरातील नुकसान भरपाई पासून वंचित...  पंढरपूर तालुक्यातील ऑगस्ट 2019 मध्ये या कालावधीमध्ये भीमा...

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी  तीन वर्षेपासून महापूरातील नुकसान भरपाई पासून वंचित...


 पंढरपूर तालुक्यातील ऑगस्ट 2019 मध्ये या कालावधीमध्ये भीमा नदीला महापुरा मध्ये शेती  पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे पंढरपूर तालुक्यातील पिकांचा पंचनामा झालेला असूनही बाधित शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्षापासून अद्यापपर्यंत दमडी  सुद्धा ७०० शेतकरांना मिळाली नसून  निधी त्वरित मिळावा यासाठी जिल्हाधिकारी  कार्यालयात निवेदन देण्यात आले .

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, युवा नेते नागेश उपासे, संतोष घुले, गणेश देशमुख, रामेश्वर झांबरे, सर्जेराव शेळके शेतकरी उपस्थित होते...