Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब शिवकालीन तलाव संदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न.....

करकंब शिवकालीन तलाव संदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न..... याप्रसंगी माननीय नामदार श्री जयंतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज...

करकंब शिवकालीन तलाव संदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न.....

याप्रसंगी माननीय नामदार श्री जयंतरावजी पाटील साहेब (जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य),  श्री आ बबनदादा शिंदे (आमदार माढा  विधानसभा), राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे नेते श्री महेश अण्णा कोठे, यावेळी श्री रजपुत साहेब कार्यकारी संचालक (महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र शासन ) व श्री धुमाळ साहेब (मुख्य कार्यकारी अभियंता पुणे विभाग) व श्री बाळासाहेब देशमुख (सरकारी सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन) यावेळी उपस्थित होते याप्रसंगी श्री अजितसिंह देशमुख (कार्याध्यक्ष - माढा विधानसभा राष्ट्रवादी युवक कांग्रेस )

श्री मिथुन चंदनशिवे (माढा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदवीधर)

श्री अशोक देशमुख,संतोष शिंदे, नितीन दुधाळ, रामचंद्र सलगर , डॉ चव्हाण इत्यादी यावेळी उपस्थित होते.

उजनी धरणातील अतिरिक्त पाणी  शिवकालीन तलावांमध्ये आणने संदर्भामध्ये विविध विषयावर यावेळी  मंत्रालयात मुंबई येथे चर्चा करण्यात आली.....