Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

करकंब येथील नेमतवाडी चौकात श्री समर्थ जनरल स्टोअर्स व गिफ्ट हाऊस चे प्रणव परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन

श्री समर्थ जनरल स्टोअर्स & गिफ्ट हाऊस करकंब येथे युवा नेते प्रणव परिचारक मालक याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.  त्यावेळी उपस्थित प्रकाश...

श्री समर्थ जनरल स्टोअर्स & गिफ्ट हाऊस करकंब येथे युवा नेते प्रणव परिचारक मालक याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

त्यावेळी उपस्थित प्रकाश नकाते ,भारत खारे, बाळासाहेब देशमुख, राहुल (काका) पुरवत ,अजय जाधव,अंबुरे भाऊसाहेब, सतीश देशमुख (सर), महेंद्र पवार ,सावता खारे,पांडुरंग नगरकर ,सौरभ देशमुख,अभिषेक पुरवत, हनुमंत खारे ,प्रितम नकाते, अक्षय नकाते ,शिवा शेटे, ओकार कुभांर ' नितीन गुळ्मे . रामा शिंदे . प्रकाश नागरश .यांच्या उपस्थितीत करकंब येथे कार्यक्रम संपन्न झाला.