Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

आज सकाळी (१० ऑक्टोबर) ८ वाजले पासून भीमाचा विसर्ग २० हजार क्युसेक्स

काल रात्री ९ वाजल्यापासून पाच हजार क्युसेक्स तर आज सकाळी ६ वाजल्यापासून १० हजार क्युसेक्स व ८ वाजल्यापासून २० हजार क्युसेक्स ने ...


काल रात्री ९ वाजल्यापासून पाच हजार क्युसेक्स तर आज सकाळी ६ वाजल्यापासून १० हजार क्युसेक्स व ८ वाजल्यापासून २० हजार क्युसेक्स ने भीमा नदीचा विसर्ग सुरू केला आहे.
कालच पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील ४-५ दिवसात जोराच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते.