Page Nav

HIDE

Pages

Breaking News:

latest

साप्ताहिक करकंब दर्शन, KD NEWS, KARKAMB DARSHAN NEWS PORTAL आयोजित गौरी- गणेश आरास स्पर्धा

 https://youtu.be/GxvVYy2Payo *KD NEWS* *साप्ता. करकंब दर्शन* *करकंब दर्शन न्यूज पोर्टल* *_आयोजित_*  *गौरी - गणपती आरास स्पर्धा २०२१* *_दर्श...

 https://youtu.be/GxvVYy2Payo


*KD NEWS*

*साप्ता. करकंब दर्शन*

*करकंब दर्शन न्यूज पोर्टल*


*_आयोजित_* 


*गौरी - गणपती आरास स्पर्धा २०२१*


*_दर्शकही असणार परीक्षक..._* 


दर्शकांना विनंती सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ यामध्ये आहेत ते पूर्ण पाहा व कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ज्या स्पर्धकाची आरास आवडलेली असेल त्या स्पर्धकाचा क्रमांक कमेंट बाॅक्स मध्ये लिहा. गौरी - गणपती आरास स्पर्धा २०२१ या यूट्यूब व्हिडिओ खालीच कमेंट करायची आहे. KD NEWS च्या अन्य व्हिडिओ खाली नाही. अन्य व्हिडिओ खाली केलेल्या कमेंट्स ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. कृपया फक्त क्रमांकच लिहा.एक  व्यक्ती एक व एकदाच कमेंट करू शकते. अन्यथा त्या व्यक्तीच्या सर्व कमेंट रद्द होतील.

दि. २१-९-२०२१ सायं. ५ वाजे पर्यंत आपण कमेंट करू शकता.


तेव्हा आपल्या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा.


आणि अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खालील व्हिडिओ पहा.

https://youtu.be/GxvVYy2Payo